महाभूनकाशा महाराष्ट्र – MahaBhunakasha Maharashtra 2023

तुम्हाला महाराष्ट्रातील जमिनीचा नकाशा हवा असेल तर तो तुम्ही तो आता ऑनलाइन काढू शकता । हे लेख वाचून तुम्ही तुम्हाला तुमच्या जमिनीचा नकाशा काही मिनिटात मोबाइलला मध्ये काढता येईल ।

विषयजमिनीचा नकाशा
पोर्टलMahabhunakasha (महाभूनकाशा)
अधिकृत
वेबसाइट
mahabhunakasha.mahabhumi.gov.in

महाभूनकाशा ऑनलाइन काढा

महाराष्ट्रातील जमिनीचा नकाशा काढण्यासाठी तुम्हाला महाभूनकाशा पोर्टल वर जावे लागेल. हे पोर्टल तुम्हाला ऑनलाइन जमिनीचा नक्षा उपलब्ध करून देते. पोर्टल वर आल्यावर तुम्हाला District, Taluka, Village निवडायचे आहे.

निवडलेल्या माहिती नुसार तुमच्या समोर त्या ठिकाणाचा नक्षा दिसेल त्यातून तुम्हाला तुमचा प्लॉट निवडायचा आहे. तुम्ही तो सर्च बार मधून किंवा प्लॉट नंबर वर क्लिक करून निवडू शकता.

Plot Info मध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेल्या प्लॉट ची माहिती मिळेल ती माहिती तपासा आणि त्यानंतर Map Report बटनावर क्लिक करा.

शेवटी मॅप चा प्रकार निवडून Show Report pdf बटनावर क्लिक करा. Single Plot मध्ये तुम्हाला निवडलेल्या प्लॉट ची माहिती मिळेल आणि All Plots of Same Owner मध्ये तुम्हाला मालकाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या प्लॉट चा नकाशा आणि माहिती एकाच रिपोर्ट मध्ये मिळेल.

Leave a Comment